गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातमीची दखल . राशनिंग कंट्रोलर श्री.बगाटे यांनी दक्षता पथक (भरारी पथक) बरखास्त केले. तसे लेखी आदेश पारित करण्यात आले.

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक तथा मंत्रालय विधिमंडळ येथील वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी शिधावाटप नियंत्रक व अन्नपुरवठा संचालक (राशनिंग कंट्रोलर) यांच्या विभागातील दक्षता पथक (भरारी पथक) बाबत एक अभ्यासपूर्वक आर्टिकल लिहिले होते. सदर आर्टिकल सर्वत्र प्रसारित झाले आणि शासनाने त्या आर्टिकलची दखल घेत … Continue reading गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातमीची दखल . राशनिंग कंट्रोलर श्री.बगाटे यांनी दक्षता पथक (भरारी पथक) बरखास्त केले. तसे लेखी आदेश पारित करण्यात आले.